Video
Chana Maize Rate: हरभऱ्याच्या भावात बदल, मका दरात चढ-उतार, हिरव्या मिरचीच्या भावात घसरण, मेथीच्या आवकेत वाढ तर केळीचे दर स्थिर
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, मका, हिरवी मिरची, मेथी आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
