Video
Chana Maize Rate: हरभरा दर टिकून, मक्याच्या आवकेत बदल, वांग्याच्या दरात चढ-उतार, पालकाच्या दरात नरमाई तर सीताफळाच्या दरात घसरण
Chana Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, मका, वांगी, पालक आणि सीताफळ या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
