Video
Chana Jowar Rate: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरता तर केळीच्या आवकेत घट
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, ज्वारी, वांगी, शेपू आणि केळी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
