Video
Chana Brinjal Rate: हरभरा बाजारात चढ-उतार, हळदीच्या दरात किंचित वाढ, वांग्याच्या भावात बदल, पालकच्या दरात सुधारणा तर लिंबाच्या आवकेत बदल
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, हळद, वांगी, पालक आणि लिंबू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
