Video
AI In Agriculture: भारतात एआयच्या वापरासमोर कोणत्या आहेत अडचणी?
AI agriculture challenges: शेती ही भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि ओळखीचा कायमच एक मजबूत पाया राहिली आहे. आज देशातील ४२ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून आहे आणि ती देशाच्या एकूण जीडीपीमध्ये तब्बल १८.२ टक्के योगदान देते.
