Video
Fertilizer Subsidy: केंद्र सरकार देणार अमोनियम सल्फेट खतासाठी अनुदान
government subsidy on fertilizers: केंद्र सरकारने युरियाच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अमोनियम सल्फेट हा युरियाचा पर्याय म्हणून बाजारात आणण्याची तयारी केली आहे. सरकारने या खताचा समावेश खत अनुदान योजनेंतर्गत केला असून, आता ते शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
