Video
Agri Input Cost : कृषी रसायनांवरील सीमाशुल्क रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
agrochemical import duty: सरकारने इसोप्रोपाइल अल्कोहोल, पीव्हीसी, पॉलीप्रॉपिलीन, एमईजी, फॉर्मल्डिहाइड यांसारख्या रसायनांवरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रसायने कीटकनाशके, तणनाशके आणि बुरशीनाशके तयार करण्यासाठी वापरली जातात.
