Video
Chana Rate: कर्नाटकमधील हरभरा उत्पादकांसाठी केंद्राचा महत्वाचा निर्णय
chana procurement karnataka: कर्नाटकात हमीभावाने १ लाख टन हरभऱ्याची खरेदी करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. बाजारभाव कमी असल्याने कर्नाटक सरकारने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता महाराष्ट्रानेही कर्नाटकचा आदर्श घेऊन वेळेत हरभरा खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
