Video
Cotton Rate: सीसीआयची विक्री, आयात आणि बांगलादेशमुळे कापूस बाजार कसा बदलला?
bangladesh cotton export: अमेरिकन कापसापासून तयार केलेल्या कापडाची निर्यात बांगलादेशकडून शुल्कमुक्त केली जाणार आहे. मात्र याचा कापड निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
