Cotton Rate: सीसीआयची विक्री सुरु; कापसाची ८२ लाख गाठी केली खरेदी

CCI cotton sale: सीसीआयने आजपासून चालू हंगामात खरेदी केलेल्या कापसाची विक्री सुरू केली आहे. सीसीआयकडून सुरू झालेल्या कापूस विक्रीचा थेट परिणाम कापसाच्या बाजारभावावर होणार आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com