Cotton Rate: सीसीआयची कापूस नोंदणी आणि विक्रीसाठी लाॅट बुकींग ऑनलाईन होणार

CCI cotton registration: आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे देशांतर्गत बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांसाठी हमीभावाचाच मोठा आधार ठरणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या हंगामात ‘सीसीआय’कडून अधिक प्रमाणात कापूस खरेदी केली जाणार आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com