Video
Urea Production : युरियाच्या आयातीवर अवलंबित्व ग्रीन युरियामुळे कमी होणार?
Green Urea: देशात युरियाच्या आयातीवर दरवर्षी अब्जावधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, आगामी काळात ही परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण केंद्र सरकारने पर्यावरणपूरक ग्रीन युरिया उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
