Video
Crop Insurance for Low Rainfall : एल निनोचा फटका टाळण्यासाठी पीकविमा पुरेसा ठरेल का?
Will Crop Insurance Help During El Niño 2026 : सरकारने आता यंदाच्या खरिप आणि रब्बी हंगामात पीकविमा योजा राबविण्यासाठी शासन आदेश काढला आहे. यंदाच्या विमा योजनेत सरकारने महत्वाचे तीन बदल केले आहेत. मग हे बदल कोणते? याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
