Heat stress in Calf: उष्माघातापासून बचाव करण्यासाठी वासरांची काळजी कशी घ्यावी?

Cattle Health Management: उन्हाळ्यात आपण घरातील लहान मुलांची विशेष काळजी घेतो. त्याचप्रमाणे जनावरांमध्येही वासरांची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. कारण मोठ्या जनावरांच्या तुलनेत वासरांची उष्णता सहन करण्याची क्षमता कमी असते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com