Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत एकूण आठ निर्णय; शेतकऱ्यांसाठी काय?

Government decisions: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.१६) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांशी संबंधित असे एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com