Video
Cabinet Meeting : आधीच्या यादीतील किती शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ४ निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये जलसंपादा, गृह आणि इतर विभागाचे निर्णय आहेत. हे निर्णय काय आहेत ते जाणून घेऊच पण कर्जमाफीच्या यादीबाबत काही निर्णय झाला आहे? किती शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे? पहिल्या यादीतील किती शेतकरी अजूनही बाकी आहेत? आणि मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
