Video
Cabinet Meeting : राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत कोणते आठ निर्णय घेतले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक आज म्हणजेच मंगळवारी झाली. या बैठकीत महसूल आणि कृषी विभागासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये कोणत्या निर्णयांचा समावेश आहे? किती निर्णय आहेत? तेच जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
