Cabinet Meeting : राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेतले?

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. कारण या बैठकीनंतर किंवा आधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरीत केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु निधीचं वितरण करण्यात आलं नाही. त्यासाठी सहकार मंत्री काय? कृषिमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत काय माहिती दिली? मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण सात निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये कोणते निर्णय आहेत? शेतकऱ्यांसाठी काही निर्णय आहे? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com