Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

काही दिवसात गाळप हंगामाला सुरुवात होईल.. "गाडीच्या एक फेरीत जास्त ऊस घेऊन गेलो, तर वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल".. असा विचार बरेच जण करतात.. पण या जास्तीच्या उसाचा भार शेवटी कोण उचलतं? आपली बैलं.. आजही अनेक शेतकरी बैलगाडीतूनच उसाची वाहतूक करतात.. पण क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक करणं बैलांसाठी धोकादायक असतं.. कधीकधी तर ते जीवावर बेतणारं ठरु शकतं.. म्हणजे नेमकी काय? क्षमतेपेक्षा जास्त भार झाला तर काय होतं? नेमकी उसाचं किती ओझं गाडीवर न्यायचं? आणि मुळात म्हणजे उसाची वाहतूक करताना आपल्या बळीराज्याची काळजी कशी घ्यायची.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com