black thrips control methods: २०१५ साली प्रथम पपई पिकावर आढळलेली ‘थ्रिप्स पार्विस्पिनस’ ही नवीन व अधिक आक्रमक प्रजाती अलीकडे मिरची पिकावरही पसरली आहे. या किडीचा प्रादुर्भाव ओळखणे कठीण असून, ती इतर फुलकिड्यांच्या तुलनेत जलद प्रजनन करणारी आणि बदलत्या हवामानाशी अधिक जुळवून घेणारी आहे. या किडीचे स्वरूप इतर फुलकिड्यांशी बरंच साम्य दाखवत असल्याने तिची अचूक ओळख पटवणे कठीण ठरते. मात्र योग्य वेळी ओळख करून नियंत्रणाचे उपाय न केल्यास मिरची उत्पादनात तब्बल ५० ते ९० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.