Cattle Disease : पावसाळ्यात फऱ्या रोगाचा वाढतो धोका; या उपायांनी वाचवा तुमची जनावरे

Symptoms and Prevention of Black Quarter Disease : हा रोग मुख्यतः जनावरांच्या स्नायूंवर परिणाम करतो. वेळेत उपचार न मिळाल्यास जनावर दगावण्याचीही शक्यता असते. त्यामुळे फऱ्या रोगाची लक्षणे, कारणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेणे प्रत्येक पशुपालकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग, आजच्या व्हिडिओत याची सविस्तर माहिती पाहूया.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com