Black Quarter Disease: जनावरांमधील फऱ्या रोगाचे नियंत्रण कसे कराल?

Farya Rog: मागच्या व्हिडीओत आपण जनावरांमधील घटसर्प रोगाची माहिती घेतली.. तसंच पावसाळ्यात वाढणारा आणखी एक महत्त्वाचा रोग म्हणजे फऱ्या. फऱ्या रोगाचा परिणाम मुख्यत: जनावराच्या स्नायुंमध्ये, पायात होतो.. आणि या रोगामुळं जनावरं दगावण्याचीही शक्यता जास्त असते.. म्हणून आपल्याला फऱ्या रोगाची लक्षणं आणि त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय माहिती असणं गरजेचं असतं.. काय आहेत फऱ्या रोगाची लक्षणं आणि उपाय पाहुयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com