Video
Dryland Wheat: कमी पाणी असलेल्या भागात गव्हाचे उपयुक्त वाण कोणते?
wheat sowing: राज्यात रब्बी हंगामाची सुरुवात झाली आहे. गहू हे या हंगामातील प्रमुख पीक असून कोरडवाहू गव्हाच्या पेरण्या सध्या सुरू आहेत. गहू संशोधन केंद्रानं या पेरण्या ५ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.
