Video
Cotton Weed Management : कपाशीचे उत्पादन वाढवायचे? योग्य वेळी योग्य तणनाशक वापरा
Cotton Herbicide : पावसाळ्यात पिकाबरोबर तणांची वाढ झपाट्याने होते. त्यात कपाशी राज्याचं महत्त्वाचं पीक. कपाशीची लागवड काही भागात चालू होतेय.. तर काही भागात उरकलीये.. लागवडीनंतर कपाशीमध्ये वाढणाऱ्या तणासाठी उगवणीपूर्वी आणि उगवणपश्चात कोणती तणनाशक वापरायची.. पाहुयात आजच्या या व्हिडीओमधून..
