Paddy Varieties: कमी पावसाच्या परिस्थितीत भाताचे कोणते वाण निवडावे?

Paddy Farming: आता काही दिवसांतच खरीप पेरणीचा हंगाम सुरू होणार असून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. आपल्या राज्यातील भात शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com