Video
Onion Varieties: यंदा कांद्याच्या चांगल्या उत्पादनासाठी कोणते वाण वापरावे?
Onion Crop Maharashtra:सध्या कांदा लागवडीला वेग येतोय.. बरेच शेतकरी घरीच कांद्यांचं बियाणं घेतात तर काही शेतकरी दुकानातूनच बियाणं आणतात.. पण यंदा परिस्थितीची दुष्काळाची आहे.. त्यामुळं सध्याच्या वातावरणात कांद्याचे आपण नेमकी कोणते वाण वापरायचे.. लाल कांद्याचे कोणते, पांढऱ्या कांद्याचे कोणते.. यासाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या तज्ज्ञांनी रब्बी कांद्याच्या सुधारित वाणांची शिफारस केली आहे, कोणते आहेत ते वाण, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
