Video
Desi Cow Milk: सहिवाल, गीर, लाल सिंधी, राठी आणि थारपारकर पैकी कोणती गाय जास्त दूध देते?
desi cow milk production: देशी गायींचं दूध उत्पादन कमी असतं, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील गायी तब्बल १५ ते १६ लिटरपर्यंत दूध देतात, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं.
