Video
Soybean Sowing: दुष्काळात येणारे सोयाबीनचे वाण कोणते?
El Nino Soybean Farming: यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात असून, पावसात खंड पडण्याचीही भीती आहे. अशा परिस्थितीत यंदा सोयाबीनची लागवड करावी का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
