Video
Chickpea Sowing: दुष्काळात हरभऱ्याचे योग्य वाण कोणते?
Chickpea Varieties:दु्ष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी पेरणीकडे पाठ फिरवताय.. परंतु ज्या शेतकऱ्यांकडं पाणी उपलब्ध आहेत ते हरभरा पीक घ्यावं का.. त्याचं वाण कोणतं वापरावं याच्या विचारात आहेत.. त्यामुळं हरभऱ्याची उशिरा पेरणी नक्की करावी का? त्यासाठी कोणतं वाण वापरावं आणि पेरणी करताना कोणत्या गोष्टी प्रकर्षाने पाळायच्या.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
