Video
Chickpea Varieties: हरभऱ्याचे सर्वोत्तम ६ सुधारित वाण, काय आहेत त्यांची वैशिष्ट्ये?
rabi crop seeds: ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच रब्बी हंगामाला वेग आला आहे. या हंगामातील महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा. मात्र भरघोस आणि दर्जेदार उत्पादनासाठी योग्य वाणाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे