Sugarcane Seed Treatment: उसासाठी बेणेप्रक्रिया केल्यामुळं काय फायदा होतो?

Sugarcane Farming Tips: मशागतीची कामे आता पूर्ण झाली असून, काही दिवसांत आडसाली ऊस लागवडीला सुरुवात होणार आहे. मात्र फक्त योग्य वाणांची निवड करून चालत नाही, तर दर्जेदार बेण्यांची निवड आणि त्यावर योग्य रासायनिक तसेच जैविक बेणेप्रक्रिया करणेही तितकेच महत्त्वाचे असते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com