Video
Calf Feeding: चिकामुळे वासराला काय फायदा होतो?
calf colostrum feeding: वासराच्या जन्मानंतर त्याला चीक नेमका केव्हा द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा आणि कशा पद्धतीने द्यायचा, याचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अन्यथा वासराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
