Video
Cotton, Soya AI Model: कापूस, सोयाबीन, मका उत्पादकांनाही होणार फायदा?
AI in agriculture: देशात कापूस, सोयाबीन, मका यांसह बहुतांश पिकांचे दर उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत पिकांचा खर्च कमी करून उत्पादकता वाढवता येते, हे अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या ऊस एआय मॉडेलने सिद्ध केले आहे.
