Video
Sugarcane FRP: बीडमध्ये महिन्याभरापासून सुरू असलेले ऊस आंदोलन अखेर मागे
Beed sugarcane protest: बीड जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाने मोठे रूप धारण केले होते.
