Video
Soybean Rate: बांगलादेश भारताची सोयापेंड कमी घेण्याची शक्यता
Bangladesh soymeal import: बांगलादेशने अमेरिकेसोबत सोयाबीन आयातीचा करार केल्याने भारताच्या सोयाबीन निर्यातीवर परिणाम होईल, अशी चर्चा बाजारात सुरू आहे. मात्र, बांगलादेशने गेल्या हंगामापासूनच भारतीय सोयापेंडची खरेदी कमी केली आहे.
