Video
Banana Variety Selection: कमी पावसासाठी केळीच्या कंद निवडीचे निकष
Banana Crop Management: खरीप हंगामाला सुरुवात होत असून अनेक भागांत केळीची आगाप मृग बहार लागवड पूर्ण झाली आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही मृग बहार लागवडीचे काम सुरू आहे. यंदा हवामान विभागाने कमी पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे केळी लागवडीचे नियोजन करताना पाण्याची उपलब्धता लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
