Banana Care: अवकाळी पावसानंतर केळीमध्ये कोणत्या उपाययोजना कराव्या?

Banana Crop Management: अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळीच्या झाडांची पानं फाटणे, झाडं वाकणे किंवा कोसळणे, तसेच काही ठिकाणी झाडे पूर्णपणे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com