Video
Bajra Price: बाजरीचे दर स्थिर; तसेच आहेत कारली, डाळिंब, मका आणि टोमॅटोचे आजचे बाजारभाव
Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कारली, डाळिंब, मका, बाजरी आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत.
