Video
Azolla Production: पोषणमुल्ये असलेल्या अझोला पशुखाद्याचे कमी खर्चात आणि कमी जागेत घरच्या घरी उत्पादन
Azolla animal feed: आपण अनेकदा ऐकतो की जनावरांना अझोला खाद्य म्हणून द्यावा. पण असं का सांगितलं जातं? अझोला म्हणजे नेमकं काय आणि त्याचं उत्पादन कसं घेतलं जातं? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पहा.