Video
Monsoon In August 2026 : मॉन्सूनचा पुढचा टप्पा कसा? ऑगस्ट-सप्टेंबरचा पावसाचा अंदाज आला
Maharashtra August September Rainfall Forecast 2026 : यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत राज्यात आणि देशात पावसाचे वितरण अत्यंत असमान राहिले. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असला, तरी मराठवाडा आणि विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
