Video
Ativrushti Madat GR: ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील नुकसानीसाठी २ हेक्टरच्या मर्यादेत मिळणार मदत
crop loss assistance Maharashtra: राज्य सरकारने ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या शेतीपिकांसाठी ४०६ कोटी ५० लाख ३७ हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी (ता. १५) जाहीर केला गेला.