Video
Ativrushti Madat : अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या गावांमधील नागरी सुविधासाठी मदत मंजूर
flood damage assistance: राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित करण्यात आलेल्या गावांमधील नागरी सुविधा कामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
