Video
October Rain: विदर्भासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान
Maharashtra Weather:राज्यातील तापमानात चढ उतार होत असून राज्यात काही ठिकाणी सकाळी गारठाही जाणवत आहे. अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
