Video
Arnab Cyclone: राज्यातील काही भागात तीन दिवस पावसाला पोषक वातावरण
Maharashtra Weather:बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'अर्णब' चक्रीवादळ आज सकाळी आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनाऱ्याला धडकले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि शेजारच्या छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातील विदर्भ आणि शेजारच्या भागात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
