Video
Shivraj Singh Chauhan:शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची घोषणा
सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार, कृषिमंत्र्यांनी कॉल सेंटर आणि इतर पोर्टल्सद्वारे प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणाचा उच्चस्तरीय आढावा घेतला. या बैठकीत चौहान यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देत "शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तक्रारी, सूचना आणि इतर मदतीसाठी अनेक पोर्टल्सऐवजी एकच समर्पित पोर्टल तयार करण्यात यावे, जेणेकरून समस्यांचे लवकर आणि योग्य निवारण सुनिश्चित करता येईल." असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.