Video
Winter Animal Care: थंडीमध्ये जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स
winter livestock management: ऋतुबदलाचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दिसतो. दूध उत्पादन कमी होणं, रोगप्रतिकारक शक्ती घटणं, कोंबड्यांमध्ये मृत्यूदर वाढणं अशी अनेक समस्या उद्भवू शकतात.
