Video
Animal Care: पावसाच्या खंड काळात जनावरांवर ताण आल्यास काय काळजी घ्यावी?
बऱ्याच दिवसांपासून पावसाने अनेक भागात पाठ फिरवलीये.. याचा फक्त पिकावरच नाही तर आपल्या जनावरावरही परिणाम होत असतो.. कारण पाऊस कमी झाला की चारा कमी मिळतो, वातावरणातली उष्णता वाढते, दमटपणा वाढतो.. तसंच गोचीड आणि गोमाशांचा प्रादुर्भाव वाढतो.. अशा अनेक समस्यांमुळं या काळात जनावरांच्या आरोग्यावर आणि अर्थातच उत्पादनावर परिणाम होतो.. त्यामुळं आपल्या जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची? कोणकोणत्या गोष्टींकडं विशेष लक्ष द्यायचं.. या सगळ्याची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओमधून.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
