Video
Ammonia in Shed: शेडमधला अमोनिया जनावरांसाठी हानिकारक; नियंत्रणासाठी उपाय काय?
Livestock Management: सध्या वाढत्या उन्हामुळे गोठ्यातील तापमान खूप वाढते. मात्र उन्हासोबतच आणखी एक घटक तापमान वाढवतो, तो म्हणजे अमोनिया वायू. गोठ्यात अमोनिया साचल्यामुळे जनावरे आणि कोंबड्यांना अधिक उष्णता जाणवते.
