Video
India-US Trade : अमेरिकाच्या आयातीने शेतकऱ्यांचे नुकसान होईल; विरोधकांनी व्यक्त केली भीती
US agricultural imports: भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या करारावरून आज लोकसभेत जोरदार गदारोळ झाला असून त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
