Video
Gau Rashak : उपमुख्यमंत्री अजित पवार भाकड जनावरांच्या प्रश्नावर काय म्हणाले?
Ajit Pawar on cattle management: राज्यातील भाकड गाईंच्या देखभालीसाठी गोशाळांऐवजी थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट भूमिका मांडली. राज्याची तिजोरी अमर्याद नाही, त्यामुळे उगाच अवास्तव मागण्या करू नयेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
